Tuesday, November 10, 2009

Indescribable

Apologies to my non-MaraaThi audience, but here's a heartfelt मराठी rant that I can't translate.

आज माझ्या desktop वर गाण्यांचे folders sort करताना काही मराठी गाण्यांचा dump सापडला. कोणाकडून ती copy केली, कधी केली, माहित नाही, पण त्यांत ही दोन गाणी एकाच folder मधे, एका पाठोपाठ होती:
  • ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाउदे
  • ढगाला लागली कळं
तुमची नस्ती का चीड्चीड् झाली?

No comments: